गुरुवार, ८ डिसेंबर, २०१६

Wiring

                       

होस्टेल नं ३ ची वायरिंग करणे .


       समस्या
होस्टेल नं ३ ची  phase आणि  nuitrial ह्या दोन्ही वायरी  एकमेकाना join झाल्याने पूर्ण वायर व mcb पूर्ण जळला.

      कारणे
होस्टेल  नं ३ मध्ये अर्थिंग नव्हती, वायर  तोडून तिथे मुलांनी unligal bord जोडले होते. 

     सुरक्षा 
पहिल्यांदा आम्ही main switch बंद केले. त्यानंतर आम्ही पायात चप्पल, हातात मोजे घालून पक्कड व टेस्टर च्या सहायाने  वायरिंग करून घेतले.

   अनुभव 
phase व  nutrial ह्या दोन्ही वायरी एकमेकांना tuch झाल्यानंतर short होतो. वायरिंग करताना चप्पल व मोजे घालून काम करावे .

Related Posts:

  • हायड्रोपोनिक उपयोग करणे   की विधी  •बीजप्रक्रिया :खराब मक्का एक side को निकालना | •  १० लीटर पाणी मे ५… Read More
  • Read More
  •                          जोवार क्रॉप को आने वाले disea… Read More
  • Read More
  • Read More

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा